Welcome to Vishwas Co-op. Bank Ltd., Nashik

Process for Activation of Unclaimed Deposits Accounts

इनऑपरेटिव्ह (Inoperative) किंवा अनक्लेम्ड (Unclaimed) खाते पुन्हा सक्रिय करण्याची प्रक्रिया

  1. खातेदारास बँकेच्या होम ब्रँचमध्ये (Home Branch) प्रत्यक्ष यावे लागेल.
  2. बँकेत आल्यावर खातेदाराला खाते पुन्हा सुरू करण्यासाठी विनंती अर्ज (Request Letter/Form) भरावा लागेल.
  3. अर्जासोबत खातेदाराने अद्ययावत (Latest) KYC कागदपत्रे खालील प्रमाणे जोडणे आवश्यक आहे:
    • फोटो – २
    • पॅन कार्ड
    • खालील 6 OVD (Officially Valid Documents) पैकी कोणतेही १ आवश्यक:
      • आधार कार्ड (Aadhaar Card)
      • मतदार ओळखपत्र (Voter's Identity Card)
      • पासपोर्ट (Passport)
      • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence)
      • मनरेगा जॉब कार्ड (MNREGA Job Card) – (ज्यावर राज्य सरकारच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असेल)
      • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) द्वारे जारी केलेले पत्र (ज्यामध्ये नाव व पत्ता तपशील असतो)
  4. बँकेमार्फत तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून खातेदाराचे खाते सक्रिय करण्यात येईल.
  5. खाते सक्रिय झाल्यानंतर खालीलपैकी व्यवहार होणे आवश्यक आहे:
    • रोख रक्कम भरणे / काढणे (Cash Deposit / Withdrawal)
    • Cheque Deposit
    • RTGS / NEFT / NACH द्वारे व्यवहार